Documents for Diploma Engineering admission 2020 l डिप्लोमा इंजिनीरिंग प्रवेशासंबंधी आवश्यक कागदपत्रांची माहिती 2020

देशात सर्वत्र लॉकडाउन लागू असलेने १० वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणा संबधित माहिती मिळविणे कठीण झाले आहे. म्हणूनच मी डिप्लोमा इंजिनीरिंग प्रवेशासंबंधी आवश्यक कागदपत्रांची माहितीसाठी पुढील व्हिडिओ बनविला आहे तो नक्की पहा व इतरांसोबत share करा
धन्यवाद!!
प्रा. श्री. एस आर नदाफ

Post a Comment

0 Comments