इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आय. टी.) इंजिनीअरिंग सॉफ्टवेअर इंजिनीअर बनण्याची एक उत्तम संधी




बऱ्याच लोकांना आयटी ब्रँच म्हणजे काय याची कल्पनाच नसते. बहूतेक या ब्रँचच्या आयटी या नावामुळे हा गोंधळ होत असावा पण बऱ्याच जणांना हे ही माहिती नसते की कॉम्पुटर इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या दोन्ही ब्रँचेस समांतर आहेत. जसे कॉम्पुटर मध्ये आपणास सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग, स्क्रीप्टिंग language, framework, Operational Administration या सर्व गोष्टी शिकवल्या जातात Exactly त्याच गोष्टी IT मध्येही शिकवल्या जातात. कॅम्पस सिलेक्शन मध्ये कॉम्प्युटर व आयटी या दोन्ही ब्रँचेस ना एकसमान संधी उपलब्ध असते. आयटी इंजिनीअर्स हे मोठमोठ्या IT इंडिस्ट्री मध्ये जॉब करू शकतात तसेच सॉफ्टवेअर development चा स्टार्ट अप सुद्धा करू शकतात. बदलत्या टेक्नॉलॉजी मध्ये आयटी इंजिनीअर ची मागणी वाढतच चालली आहे. फ्लिपकार्ट पासून अमेझॉन पर्यंत, TCS पासून Wipro पर्यंत सर्वच कंपन्यांना चांगल्या आयटी इंजिनीअर ची आवश्यकता आहे. त्यामुळे आयटी म्हणजेच, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा एक करिअर म्हणून एक चांगला पर्याय विद्यार्थी व पालकांसमोर उपलब्ध आहे. 

एस आर नदाफ
शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

Post a Comment

7 Comments

Unknown said…
Very informative. ..
Unknown said…
Very good Information��
This comment has been removed by the author.