Book Review गो गिव्हर
Book Review
Book : Go Giver
Book by Bob Burg
Language : English
Category : Self help

गो गिव्हर....
एक छोटं पण प्रचंड शक्तिशाली पुस्तक, मी हे पुस्तक 2010 साली वाचलं. हे पुस्तक अतिशय सुंदर रीतीने लिहलेलं आहे. काम करत असताना आपली मानसिकता कशी असावी. कामाच्या ठिकाणी इतरांना मदत करत करत आपण आपली प्रगती कशी करू शकतो. कोणतेही राजकारण न करता आपण कशा प्रकारे यश मिळवू शकतो हे यात कथेच्या स्वरूपात मांडले आहे. काम करत असताना आपण कसे deliver more than value या सूत्राप्रमाणे जास्तीत जास्त प्रयत्न करावे. गटबाजी न करता खेळीमेळीचे वातावरण कसे ठेवावे. अशा अनेक बाबी यामध्ये सामावलेल्या आहेत.

Let's Give more than the value....
एकदा अवश्य वाचावे असे - Go Giver

- S.R. Nadaf

Post a Comment

0 Comments