दसरा


आपण दसरा हा दिवस वाईटावर विजयाचे प्रतीक म्हणून साजरा करतो.  मला वाटते की खरा उत्सव तेव्हा होईल जेव्हा प्रत्येकजण स्वतःमधील राम शोधेल आणि रावणाचे उच्चाटन करेल.
हा दिवस एक आठवण देखील आहे की काहीही झालं तरी शेवटी रामच जिंकतो.
सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा

Well!!! we celebrate the day Dassehra as a symbol of victory over evil. I think the true celebration would be when everyone find the Ram and eliminate the Ravana.
This day is also a reminder that at the end of the day, no matter what Ram wins.
Wishing everyone a very Happy Dassehra

 - SRN

Post a Comment

0 Comments