इंग्रजी शिकण्यामधील काही गैरसमज किंवा अडचणी .


१. इंग्रजी बोलणे खूप अवघड आहे.
२. इंग्रजी शिकण्यासाठी विशिष्ट वयोमर्यादा आहे.
३. इंग्रजी  शिकणे फार कंटाळवाणे आहे.
४. इंग्रजी शिकण्यासाठी विशिष्ट उच्चार येणे आवश्यक आहे.
५. इंग्रजी बद्दल अनाठायी भीती.
६. इंग्रजी बोलता येण्यासाठी व्याकरण येण आवश्यक आहे. 

S.R. Nadaf  

Post a Comment

0 Comments