डिप्लोमा प्रथम वर्ष प्रवेश २७ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ


आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी अडचणी येत असल्याने प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनीअरिंग रजिस्ट्रेशन व कन्फर्मेशनसाठी २७ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आहे. 
तसेच अर्ज दुरुस्तीसाठी ३१ ऑगस्ट ते ०२ सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा व लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रांसहित नोंदणीसाठी शरद पॉलिटेक्निकशी संपर्क साधावा.
संपर्क : ९६०४३६३८०२

Post a Comment

0 Comments