डिप्लोमा ऍडमिशन कॅप राऊंड २०२१

डिप्लोमाचे कॅप राऊंड शेड्युल नुकतेच जाहीर झाले आहे तरी सर्व संबंधित विद्यार्थी पालकांनी याची नोंद घ्यावी. कॅप राऊंड ०१ चे वेळापत्रक पुढीलप्रमाणे : 

  • कॅप ०१ ऑप्शन फॉर्म : १३ ते १६ सप्टें. २०२१
  • ऑलॉटमेंट जाहीर : १८ सप्टेंबर २०२१
  • जागा स्वीकृती : १९ ते २२ सप्टेंबर २०२१
  • संस्थेत प्रवेश निश्चित : १९ ते २३ सप्टेंबर २०२१
अधिक माहितीसाठी शरद पॉलिटेक्निक शी संपर्क साधावा

Post a Comment

0 Comments