द बटरफ्लाय इफेक्ट*द बटर फ्लाय इफेक्ट...*

बटर फ्लाय इफेक्ट सगळ्यांना माहीत आहेच, या कन्सेप्ट नुसार 
मोठमोठ्या वादळाची सुरुवात फुलपाखराच्या पंख हलवण्याने होते...
हाच नियम जर आपण आपल्या जीवनात लागू केला तर, मोठे बदल घडवण्याची सुरुवात छोट्या छोट्या कामांतूनच होते. आणि मग बदल घडतो आणि येते ती जणू क्रांतीच असते....
मग चला तर पंखांची ताकद बघू आणि नव्या क्रांतीची सुरुवात करू....

Post a Comment

0 Comments