मराठी

शब्दांची घेऊन ठिणगी, 
ज्वलंत केली कवितेची मशाल
धगधगते झाले अर्थ ही,
आपली मराठी भाषा विशाल ।

Post a Comment

0 Comments