इतरांसाठी जगणे म्हणजे मनुष्य असण्याची जाणीव...

खर आहे एक दिवस सगळ्यांनाच जायचं आहे....
म्हणजेच पूर्णविराम अटळ आहे पण जाण्याआधी प्रत्येक क्षण भरभरून जगा, सुख असेल तर ते साजरे करा , दुःख असेल तर त्याचा खंबीरपणे सामना करा. तुमचं आयुष्य इतरांसाठी प्रेरणादायी कस होईल याची काळजी नक्की घ्या. 
तुम्हांला जग जसं मिळालं आहे त्यापेक्षा थोडं सुंदर जग निर्माण करा, आसपास थोडीशी सकारात्मकता निर्माण करता आली तर अवश्य करा. हे केलं तरच आपल्या असण्याला अर्थ प्राप्त होईल.
लक्षात ठेवा प्रत्येकाचा जन्म महान बनण्यासाठीच झाला आहे....

Post a Comment

0 Comments