केले ते शिंपले जमा समुद्र किनाऱ्यावर...

केले ते शिंपले जमा समुद्र किनाऱ्यावर

झाले ते मोती आता वेळेच्या इशाऱ्यावर....

वेळ, संगत आणि तुमचे कर्म यामध्ये साधारण पाण्याचेही मौल्यवान मोती करण्याचे सामर्थ्य असते. जर तुमची संगत आणि तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्ही नक्कीच मोती बनू शकता.

एका इंग्लिश म्हणी प्रमाणे Man is known by the company he keeps म्हणजेच तुम्ही कोणत्या संगतीत राहता यावर तुमची ओळख ठरवली जाते. यापुढे जाऊन सांगायचं झालं तर तुम्ही ज्यांच्याबरोबर राहता तसे तुम्ही बनत जाता. त्यामुळे तुम्ही कोणाबरोबर संगत करायची आहे हे तुम्हांला कसे बनायचे आहे या प्रश्नाचे उत्तर आहे.

Sarfaraj Nadaf
Speaking Fountain

Post a Comment

0 Comments