ससा आणि कासव

ससा आणि कासव...
आपण सर्वांनी ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली आहे. It tells us slow and steady wins the race... But wait what if this story is a Narrative of the tortoise.. interesting आहे ना, आपल्याला हीच गोष्ट जर सशाने सांगितली असती तर काय सांगितले असते नक्कीच खूप काही बदलेल.... 
कदाचित शर्यतच झाली नसेल किंवा शर्यत कासवाच्या सप्नात झाली असेल. 
Hard to predict until we hear the Rabbit version....
तर सशाच narrative लवकरच आपल्या speakingfountain.com या ब्लॉग वर वाचा...

S.R. Nadaf
Speaking Fountain

Post a Comment

0 Comments