आनंदाचं झाडआनंदाचं झाड

आनंदाचं झाड लावायचं ठरवलयं त्यासाठी सगळी तयारी झालीय. आता फक्त झाड आणायचं आणि ते योग्य ठिकाणी लावायचं एवढेचं. आनंदाच झाड लावणं सोप्प आहे पण आपल्या चांगल्या विचारांनी ते नेहमी हिरवेगार ठेवणे ही आपल्या सर्वाचीच जबाबदारी आहे. कारण या आनंदाच्या झाडासाठी कुणी खतासारखे काम करेल, कुणी मातीचे काम करेल तर कुणी पाण्याचे काम करेल. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली की हे झाड नक्कीच एक बहारदार वृक्ष होईल
~S.R.Nadaf

Post a Comment

0 Comments