जोकर

पत्त्यांच्या डावात जोकर चा वापर खेळ सुटण्यासाठी सर्व ठिकाणी केला जातो, खेळ सुरू असताना जोकरला अनन्य साधारण किंमत असते, सगळ्यात जास्त. पण शेवटी खेळ संपल्यानंतर ज्यावेळी त्या जोकरला वेगळं केलं जातं त्यावेळी त्याची किंमत शून्य होते. 

SRN
Microblog
Speakingfountain.com

Post a Comment

0 Comments