२ लाख धन्यवाद !!!!


२ लाख धन्यवाद !!!!

लेखक हा वाचकाविना शून्य असतो वाचकांची साथ त्या शून्याला किंमत देते. वाचकांचा प्रतिसाद हा लेखकाला लिहिण्याची ऊर्जा प्रदान करत असतो. योग्य वाचकांमुळेच लेखकाला लिहण्याची दिशा कळते. लेखक बऱ्याच वेळेला लिहित असताना वाचकाला काय अपेक्षित आहे याचा विचार करून लिहित असतो. त्यामुळे लेखकाचे यश हे वाचकाशिवाय अशक्य आहे असे म्हणण्यास काहीच हरकत नाही.  या speakingfountain ब्लॉगवर मी काही नवीन लिहण्याचा नेहमी प्रयत्न करतो. बदलत्या काळानुसार मी लेखनाचा एक नवीन प्रकार मांडत आहे. तो म्हणजे सूक्ष्म लेख, या प्रकारचा लेख आधी कोणी लिहला आहे की नाही हे माहीत नाही पण आज कालच्या धावपळीच्या काळात लोकांना मोठमोठे लेख वाचण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे सूक्ष्म लेख हा प्रकार त्यांना आवडेल, यात कमीत कमी शब्दांत विविध विषय हाताळण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न

SR Nadaf (SRN)
Speakingfountain.com

Post a Comment

0 Comments