ई सदृश्य लोक

लायक आणि लायकी या दोन शब्दांमध्ये फक्त ई - चा फरक आहे पण पहिल्या शब्दाचा अर्थ सकारात्मक आणि दुसऱ्या शब्दाचा अर्थ मात्र प्रचंड नकारात्मक वाटतो. असंच काहीसं आपल्या जीवनातही होतं असतं आपल्याजवळ असे बरेच ई - सदृश्य लोक असतात जे नेहमी आपल्यातील नकारात्मक विचार आणि प्रतिमा ठळक करण्याचा प्रयत्न करतात त्यांना यामध्ये असुरी आनंद मिळतो. असे लोक प्रचंड महत्वाकांक्षी असतात पण यश मिळवण्यासाठी आवश्यक कष्ट करण्याची यांची तयारी नसते म्हणूनच तर हे दुसरा मार्ग स्विकारतात. अशा ई - सदृश्य लोकांपासून चार हात लांब असलेलं उत्तम...
Sarfaraj
speakingfountain.com

Post a Comment

0 Comments