अवश्य वाचावे असे पुस्तक : इकिगाई


अवश्य वाचावे असे पुस्तक : इकिगाई

Hector Garcia and Francis Mirellas यांनी लिहलेले हे अतिशय सुंदर पुस्तक आहे. दीर्घायुषी आणि आनंदी कसं जगायचं हे या पुस्तकात मांडले आहे किंबहुना जापान मधील लोक दीर्घायुषी का आहेत आणि त्यांचा Happiness index आपल्या पेक्षा जास्त का आहे. त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांच्या सवयी नक्की कोणत्या आहेत ज्यामुळे ते आनंदी आणि दीर्घायुषी आहेत. या आणि अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा इकिगाई

एस आर नदाफ


Post a Comment

0 Comments