Thousand Times.....

Thousand Times.....
फार वर्षांपूर्वी एक कादंबरी वाचली होती. कथा खूप क्लिष्ट आणि मन हेलावून टाकणारी होती. कथा होती दोन भावांची त्यांचे बालपण आणि पुढे ते मोठे होऊन त्यांचे जीवन....
यांतील पतंगाचा किस्सा नेहमी माझ्या मनात घर करून राहिला आहे. हे दोघे भाऊ लहान असताना पतंग उडवत असत एक भाऊ पतंग उडवत आणि तो तुटला की दुसरा तो प्रत्येक वेळी शोधून परत आणत. पतंग तुटल्यावर कुठे जाते हे त्याला अचूक कळतं असत. यामध्ये ज्यावेळी पतंग उडवणारा भाऊ दुसऱ्याला सांगत की अरे जा पतंग आन..... दुसरा भाऊ पट्कन तो आणायला धावत व धावताना म्हणत "तुझ्यासाठी हजारो वेळा" (For you thousand times) हे दुसऱ्या भावाचे शब्द मन जिंकून जात...खरंच असा भाऊ नेहमी सगळ्यांच्या आयुष्यात असावा जो म्हणेल ....For you thousand times....

S.R. Nadaf

Speakingfountain.com 

Post a Comment

0 Comments