Courage....A Book Review


Courage....A Book Review  

"Courage" एक जबरदस्त पुस्तक, यांतील प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द प्रचंड शक्तिशाली आणि विचार करायला लावणारा. हे पुस्तक वाचल्यानंतर तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल आणि ज्या भल्या मोठ्या अडचणी, संकटे तुमच्या समोर आहेत त्या अगदी क्षुल्लक वाटायला लागतील ही खात्री देतो....

आसपास अगदी वादळ जरी सुरू असेल तरीही तुम्ही स्थिर राहणार. हे पुस्तक किती भन्नाट आहे हे पुस्तकाच्या पहिल्या वाक्यातूनच तुम्हांला समजेल ते म्हणजे "insecurity is freedom...." 

Self Actualization च्या तुमच्या प्रवासात हे पुस्तक तुमची खूप मदत करेल. या पुस्तकात प्रत्येकाला काही ना काही नक्कीच मिळेल अगदी काही नाही मिळाले COURAGE म्हणजे धाडस तर नक्कीच मिळेल...

S.R. Nadaf

speakingfountain.com

Post a Comment

0 Comments