आपली प्रतिमा

आपली प्रतिमा

आपली प्रतिमा ही फक्त आणि फक्त आपणच ओळखु शकतो जर आपल्याला आपली प्रतिमा नक्की काय आहे हे खरोखरच जाणून घ्यायचं असेल वा ती बदलावी असं वाटत असेल तर आपण आपल्या अंतर्मनात डोकावलं पाहिजे, अगदी प्रामाणिकपणे. जशी हरवलेली वस्तु घराच्या कोणत्या तरी कोपऱ्यात मिळते तशी सर्व उत्तरे तुमच्या मनाच्या कोणत्या तरी कप्प्यात नक्की मिळतील. 

तुमचं मन तुमच्याशी खरं बोलू लागेल आपली प्रतिमा काय आहे हे अगदी चित्रपटासारखं तुम्हांला दिसेल. 

होय तीच तुमची खरी प्रतिमा

- एस. आर.

Speakingfountain

Post a Comment

0 Comments