लेक्चरचा प्रश्न ???बरेच जण मला विचारतात की लेक्चर घ्यायला जात असताना तुम्ही किती तयारी करता किंवा किती तयारी करायला हवी ?

उत्तर सोपं आहे व तितकंच अवघडही आहे. लेक्चरला जात असताना स्वतःला एकच प्रश्न विचारा जे मी आतापर्यंत करत आलेलो आहे. 

तो प्रश्न म्हणजे "जर मी विद्यार्थी असतो तर मला या लेक्चरला बसायला आवडलं असतं का?"

And if the answer is yes to this question then you are a winner म्हणजे तुमची तयारी पक्की आहे...

मग पुढच्या वेळी लेक्चरला जात असताना स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा...

"जर मी विद्यार्थी असतो तर मला या लेक्चरला बसायला आवडलं असतं का?"

एस. आर.

speakingfountain.comPost a Comment

0 Comments