आयुष्याचं पान पलटलं पाहिजे

पुस्तक वाचत असताना एखादं पान आपल्याला आवडलं नाही तर त्याचं पानावर खिन्न होऊन थांबून चालत नाही. कदाचित पुढच्या पानावर काहीतरी विलक्षण तुमची वाट बघत असेल.

आयुष्याचं ही अगदी असच असतं काही वेळेला आपण दुःखी होतो खिन्न होतो पण अशावेळी तिथेच थांबून चालणार नाही, धाडसाने पुढचे पान वाचायला हवं आणि त्यासाठी आपल्याला आयुष्याचं पान पलटलं पाहिजे कारण पुढचं पान तुमची वाट बघतयं आणि ते आयुष्यचं पान नक्कीच विलक्षण आहे.

तर मग पान पलटा, भेटूया पुढच्या पानावर

Post a Comment

1 Comments

Toufik Nadaf said…
Very Nice Perspective...