Frequency


फिजिक्सच्या लॉ प्रमाणे (सोबत असलेल्या व्हिडीओ मध्ये) जसे समान frequency असेल तर ती ताबडतोब transfer होते आणि असमान असेल तर इतरांशी match होणे अशक्य. म्हणजेच तुम्ही ज्या frequency मध्ये असता त्याच frequency च्या गोष्टी आणि लोक तुम्ही आकर्षित करता. जर आसपास पाहिलं तर positive frequency चे लोक एकत्र दिसतील आणि negative आणि unethical frequency चे लोक एकत्र दिसतील. ज्या लोकांसोबत तुम्ही आहात तीच तुमची खरी frequency आणि तोच तुमचा खरा स्वभाव (पूर्णविराम)

S.R. Nadaf

Speakingfountain.com

Post a Comment

0 Comments